logo

Kasegaon Education Society’s

ARTS AND COMMERCE COLLEGE, ASHTA

(Arts, Commerce and Science Wing)
Ashta, Tal- Walwa, Dist-Sangli.

Previous slide
Next slide
Previous slide
Next slide

News and Event

Prospect   click here
NSS   click here
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी🚩ता. वाशी जि. धाराशिव (महाराष्ट्र) 📚राज्यशास्त्र विभाग व IQAC🎓यांच्या संयुक्त विद्यमाने ७७ व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यस्तरीय e-quiz आयोजित केली होते.💐मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती व्हावी. या हेतुने राज्यस्तरीय e-quiz आयोजित केली होती .या मध्ये आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आष्टा या महाविद्यालयाचे विद्यार्थी यश मिळवले म्हणून प्राचार्य. प्रो. डॉ. अरुण पाटील यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ. प्रमोद ओलेकर, डॉ. संतोष कावडे, प्रा. प्रियांका बरपटे उपस्थित होते.

आष्टा येथील ' मुंबई तलाव' च्या काठावरील गाजर गवत काढून तलाव वरील काठाची स्वच्छता आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज च्या NCC कॅडेट नी आज international River Day निमित्त केली.
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अंतर विभागीय योगा स्पर्धेत आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज आष्टा या महाविद्यालयाच्या ऋषिराज माने याने प्रथम क्रमांक पटकावला तसेच ओंकार सकट या विद्यार्थ्याने चतुर्थ क्रमांक पटकावला
सातारा इतिहास संशोधन मंडळ, सातारा आयोजित एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्र विषय :आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते : विशेष संदर्भ लोकनेते राजारामबापू पाटील आष्टा शहर स्वच्छ सर्वेक्षण 2024,माझी वसुंधरा अभियान 5.0.तसेच पर्यावरण सेवा अंतर्गत केलेल्या भरीव कमगिरी व योगदाननाबद्दल श्री. मनोजकुमार देसाई (मुख्याधिकारी, आष्टा नगरपरिषद आष्टा ), श्री. श्रीनिवास अर्जुन (प्रशासक आष्टा नगरपरिषद )यांच्या शुभहस्ते "पर्यावरण दूत " म्हणून कुमारी. निकिता कुंभार, कुमार. सम्मेद चौगुले, डॉ. संतोष कावडे यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शुक्रवार,दि.6/12/2024. कासेगाव शिक्षण संस्थेचे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आष्टा, वाणिज्य नियोजन मंडळाकडून महाविद्यालयात करियर मार्गदर्शन सेमिनार आयोजन करण्यात आले. या सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक डॉ. मनीषा वाघमोडे आर. आय. टी साखराळे या उपस्थित होत्या. अध्यक्ष स्थान प्रा.डॉ. पौर्णिमा चव्हाण यांनी भूषविले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.डॉ. अभिजीत देसावळे यांनी केले. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानामध्ये डॉ.मनीषा वाघमोडे यांनी वाणिज्य क्षेत्रात सर्वात जास्त करिअरची संधी आहे हे सांगतानाच करिअर साठी एम.बी.ए. कसे उपयुक्त आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले, तसेच ट्वीनिंग एमबीए करून परदेशामध्ये एमबीए शिक्षण व नोकरी प्राप्त करण्याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रा .डॉ. पौर्णिमा चव्हाण यांनी एमबीए करून उद्योग , व्यवसाय, व्यापार अधिक कार्यक्षमतेने करता येतो हे विविध उदाहरणाच्या माध्यमातून पटवून दिले. या सेमिनारसाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. शीला पाटील, प्रा.डॉ. प्रतापसिंह गायकवाड हे उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय कुलकर्णी याने केले व आभार प्रा. संदीप कोळेकर यांनी मानले. या सेमिनारसाठी वाणिज्य विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मा.भारत निवडणूक आयोग 283-इस्लामपूर विधानसभा मतदार संघ "Nothing like voting, I voter for sure " दि.25 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने चित्रकला, निबंध, रांगोळी, पथनाट्य,वक्तृत्व, घोषवाक्य इत्यादी स्पर्धेचे आयोजन केले होते.सदर स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, त्रतीया क्रमांक प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर संलग्नित क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय, वाळवा जिल्हा सांगली. आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित राज्यस्तरीय क्रांतिवीर प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य. प्रो. डॉ.अरुण पाटील यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी डॉ. संतोष कावडे, प्रा.पूजा पवार व विद्यार्थी उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी ता. वाशी जि. धाराशिव (महाराष्ट्र), राज्यशास्त्र विभाग व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने मा. यशवंतराव चव्हाण यांच्या ११२ व्या जयंती निमित्ताने *मा. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन व कार्याची माहिती व्हावी या हेतुने राज्यस्तरीय online e-quiz आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. अरुण पाटील यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रो. डॉ.सुनील पाटील, प्रो. डॉ. प्रमोदकुमार ओलेकर, डॉ. संतोष कावडे प्रा.संदीप कोळेकर आणि प्रा. संग्राम झाकलेकर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. Participated National Seminar on "Impact of Globalisation on Indian Democracy " Organized by Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Ramanadnagar(Burli), on19 & 20 March, 2025.

Welcome to Arts and Commerce College, Ashta

Loknete Rajarambapu Anant Patil, a visionary leader of Maharashtra founded Kasegaon Education Society in 1945 during the turbulent pre-independence era, when India stood on the threshold of freedom.At a time when the education sector faced significant socio-political and infrastructural challenges, Loknete Rajarambapu established the institution for students of Walwa tehsil to promote their holistic development by identifying their potential and providing quality education. With सर्वही तपसा साध्यम ‘, (‘Everything is Achieved Through Perseverance’), as its inspiring motto, the institution continues to successfully contribute to nation building. It faithfully carries forth Late Loknete Rajarambapu’s vision of all-round development of students through knowledge, character-building, and national consciousness—an ideal inspired by Mahatma Gandhi’s philosophy of education and now echoed in NEP 2020.

For the past 59 years, Arts, Commerce and Science College, Ashta has evolved into a full-fledged institution offering courses from KG to PG.

Secretary Message

Education is the foundation upon which all professions stand—it shapes minds that shape the nation. This principle aligns with the goals of later national education reforms. Kasegaon Education society is striving to carry forward this mission of the visionary social reformer, Late Loknete Rajarambapu Patil, who even during the pre-independence period was marked by limited access and educational disparities in rural areas. The aim of Kasegaon Education Society is to empower rural students through accessible, value-based, and skill-oriented education for self-reliance and social upliftment.

Principal Message

Amidst the social unrest that marked the 1960s in Walwa tehsil, Loknete Rajarambapu Patil founded Arts and Commerce College, Ashta, in 1965—a visionary step towards peace and progress through education. It is permanently affiliated to Shivaji University, Kolhapur, signifying its sustained academic excellence. Spread across a spacious 42-acre campus, the college provides a conducive environment for academic excellence, extracurricular engagement, and overall student development, catering to both local and global educational needs.